नमस्कार ...सस्नेह जय शिवराय......
माझं असं काहीच नाही.ऐकलं, वाचलं, अनुभवलं तेच शब्दरूपात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न.त्या तमाम उर्जास्त्रोत्राना माझा सलाम. आई जगदंबेची कृपा...
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधीश्वर, हिंदवी स्वराज्य संस्थापक,
कीर्तिवंत, बुद्धिवंत, महाराजाधिराज
हिंदुपद्पाद्शा, श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय....!!
!->
Sunday, September 4, 2016
बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया...
शेष काही घटिका
लगबग वाढली आता
येतील बाप्पा आज
उद्या चतुर्थीचा सोहळा
No comments:
Post a Comment